शाळास्तरावर कोणता अभिलेख किती काळ जतन करावा, abhilekhe jatan kalavadhi, किती असावा कोणता अभिलेख किता काळ शाळेत जतन करून ठेवावा याविषयी आपल्या शिक्षकांना वारंवार अडचणी येत असतात.शाळास्तरावर कोणता अभिलेख किती काळ जतन करावा
उदाहरणार्थ खालील प्रकारचे दप्तर किती दिवस शाळेत सांभाळायचे, त्याविषयीची सविस्तर पीडीएफ खाली अपलोड केली आहे. नक्की अभ्यासा. यासारख्या अजून नवनवीन माहीतीसाठी आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट देत जा.
आपल्याला एखादी नवीन मीहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेेंट करून विचारा.
१. जनरल रजि. नं. नं. १
2. सादिल व्हाऊचर फाईल
3. S.S.A. व्हाऊचर फाईल
२. डेडस्टॉक रजि. न. नं. ४
4. पुस्तके, नकाशे व तक्ते रजि. नं. नं. ५
5. S. S. A. प्रपत्र फाईल
6. सादिल कॅशबुक
7. कोटेशन फाईल
8. सादिल साठा नोंद रजि.
9. परिपत्रक फाईल
10. सादिल विनियोग रजि.
11. शासन आदेश फाईल
12. S.S.A. कॅशबुक
13. स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल पदभार (चार्ज ) देवघेव फाईल
14. S.S.A. खातेवही (लेजर )
15 . S.S.A. साठा नोंद रजि.
16. शाळा प्रवेश प्रपत्र फाईल
१7. S. S. A. विनियोग रजि.
१8. वार्षिक तपासणी फाईल
१9. धनादेश वितरण रजि. १२. उपस्थिती भत्ता रजि.
20 . शा. पो. आ. मानधन वाटप १२. उपस्थिती भत्ता फाईल फाईल
21. शालेय पोषण आहार रजि.
22. आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल
23. अधिकारी शेरे बुक
24 . शैक्षणिक उठाव व्हाऊचर फाईल
25. केंद्रप्रमुख शेरे बुक
26. वीज मीटर बील फाईल
27. सामान्य शेरे बुक
28. मुख्याध्यापकांचे लॉगबुक न.नं. १५
29. तपासणी अधिकाऱ्यांचे लॉगबुक न.नं. १५
30. शिष्यवृत्ती वाटप रजि.
31. आदिवासी विद्यावेतन / शिष्यवृत्ती वाटप रजि.
3२. ओ. बी. बी. रजि.
33. वाचनालय पुस्तक रजि
34. नेमणूक / बदली आदेश फाईल ( नेमणूक - - केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती - प्रमाणपत्रे -
35.शिक्षक हजेरी न . नं. Page 1/2 २४. पगार बटवडे रजि.
या आणि अशा महत्वाच्या फाईल किती दिवस सांभाळायच्या यासाठी खालील पीडीएफ आपल्या संगर्हात असू द्या.
Post a Comment